सामान्यज्ञान टेस्ट
सामान्यज्ञान टेस्ट - Latest
November 29, 2025# TopCop Academy द्वारे तयार करण्यात आलेली सामान्यज्ञान विषयाची सराव प्रश्नपत्रिका. उत्तरे प्रश्नपत्रिकेच्या शेवटी दिली आहेत.
# TopCop Academy च्या YouTube चॅनेल ला अवश्य भेट द्या. लिंक पोस्ट च्या शेवटी दिलेली आहे.
भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोणाला म्हटले जाते?A) डॉ. विक्रम साराभाईB) डॉ. होमी भाभाC) डॉ. अब्दुल कलामD) डॉ. सतीश धवन
सर्वसाधारणपणे मनुष्यासाठी श्राव्य ध्वनी मर्यादा किती आहे?A) 20 Hz ते 2000 HzB) 20 Hz ते 200 HzC) 20 Hz ते 20000 HzD) यापैकी नाही
मोबाईल वर प्राप्त होणाऱ्या OTP चा Full Form काय आहे?A) Only Time PasswordB) One Time PasswordC) Open Time PasswordD) On Time Password
LED चा Full Form काय आहे?A) Light Emitting DiodeB) Light Energy DiodeC) Light Emerging DiodeD) Light Enhancing Diode
मराठी विश्वकोश निर्मितीचे संपादकीय / विभागीय कार्यालय कोठे आहे?A) साताराB) वाईC) कराडD) फलटण
सरदार पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोणत्या शहरामध्ये आहे?A) बंगलोरB) हैदराबादC) दिलीD) चेन्नई
भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालय कोणत्या शहरात आहे?A) साताराB) औंधC) वाईD) फलटण
मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?A) 1894B) 1856C) 1852D) 1862
रिडल्स इन हिंदूइझम हे पुस्तक कोणी लिहिले आहे?A) स्वातंत्र्यवीर सावरकरB) महात्मा जोतिबा फुलेC) डॉ बाबासाहेब आंबेडकरD) यापैकी नाही
भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये नागरिकासाठी कर्तव्ये दिलेली आहेत?A) 53 अB) 52 अC) 54 अD) 51 अ
पोलीस पाटील या पदावरील व्यक्तीची नेमणूक कोण करतात?A) प्रांताधिकारीB) सीईओ,जिल्हा परिषदC) पोलीस उपअधीक्षकD) तहसीलदार
ओपेक ( OPEC ) ही संस्था कशा संदर्भात काम करते?A) खनिज तेलB) गुन्हेगारी रोखण्यासाठीC) मध्यवर्ती बँकD) सार्वजनिक आरोग्य
उत्तरे –
डॉ. विक्रम साराभाई
20 Hz ते 20000 Hz
One Time Password
Light Emitting Diode
वाई
हैदराबाद
औंध
1862
डॉ बाबासाहेब आंबेडकर
51 अ
प्रांताधिकारी
खनिज तेल [...]
Read more...
November 27, 2025# TopCop Academy द्वारे तयार करण्यात आलेली सामान्यज्ञान विषयाची सराव प्रश्नपत्रिका. उत्तरे प्रश्नपत्रिकेच्या शेवटी दिली आहेत.
# TopCop Academy च्या YouTube चॅनेल ला अवश्य भेट द्या. लिंक पोस्ट च्या शेवटी दिलेली आहे.
हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी प्रामुख्याने कशाची आवश्यकता असते?A) लोहB) मँगनीजC) आयोडीनD) झिंक
ATC (Air Traffic Controller) खालीलपैकी कोणाच्या हालचाली नियंत्रित करतात?A) क्षेपणास्त्रB) विमानC) उपग्रहD) मेट्रो रेल्वे
Vitamin-C कोणत्या फळात सर्वात जास्त आढळते?A) संत्रीB) गाजरC) टरबूजD) केळी
शून्याचा शोध कोणी लावला?A) आर्यभट्टB) वराहमिहीरC) एडिसनD) न्यूटन
कोयनानगरला कोणत्या वर्षी भूकंपाचा भीषण तडाखा बसला होता?A) 1967B) 1972C) 1984D) 1901
सातारा जिल्ह्यामध्ये कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना 1933 मध्ये स्थापन झाला?A) फलटण शुगर वर्क्सB) श्रीराम कारखानाC) कृष्ण कारखानाD) किसनवीर कारखाना
घाट-रस्ता अयोग्य जोडी ओळखा.A) खंबाटकी : पुणे-बंगलोरB) कुंभार्ली : कराड-चिपळूणC) आंबेनळी : सातारा-पाटणD) पसरणी : पुणे-महाबळेश्वर
खालीलपैकी कोणाचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला?A) गोपाळ हरि देशमुखB) महर्षी कर्वेC) लोकमान्य टिळकD) यापैकी नाही
राष्ट्रीय काँग्रेस ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?A) 1857B) 1894C) 1885D) 1871
UAPA कायद्याचे पूर्ण रूप ओळखा.A) Unauthentic Activities (Prevention) ActB) Unlawful Activities (Prevention) ActC) Unlawful Action (Prevention) ActD) Unauthorised Activities (Prevention) Act
महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशने होतात?A) दोनB) तीनC) चारD) एक
कोणत्या बँकेचे राष्ट्रीयीकरण होऊन तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेत झाले?A) युनायटेड बँकB) इंपिरिअल बँकC) युनियन बँकD) रॉयल बँक
उत्तरे –
लोह
विमान
संत्री
आर्यभट्ट
1967
फलटण शुगर वर्क्स
आंबेनळी : सातारा-पाटण
गोपाळ हरि देशमुख
1885
Unlawful Activities (Prevention) Act
तीन
इंपिरिअल बँक [...]
Read more...
November 26, 2025# TopCop Academy द्वारे तयार करण्यात आलेली सामान्यज्ञान विषयाची सराव प्रश्नपत्रिका. उत्तरे प्रश्नपत्रिकेच्या शेवटी दिली आहेत.
# TopCop Academy च्या YouTube चॅनेल ला अवश्य भेट द्या. लिंक पोस्ट च्या शेवटी दिलेली आहे.
हिरा या कार्बन च्या अपरूपाबद्दल अयोग्य माहिती सांगा.A) तेजस्वी व शुद्ध हिरा हा नैसर्गिक पदार्थात सर्वात कठीण असणारा पदार्थ आहेB) कोणत्याही द्रावकात हिरा विरघळत नाहीC) हिऱ्याचा द्रवणांक 3500 डिग्री सेल्सिअस आहेD) हिरा विद्युत सुवाहक असतो कारण त्यात मुक्त इलेक्ट्रॉन असतात
नेत्रगोल लांबट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यामधील अंतर वाढल्यास कोणता दोष होतो?A) निकट दृष्टिता दोषB) वृद्ध दृष्टिता दोषC) दूर दृष्टिता दोषD) यापैकी नाही
ऱ्हायझोबियम,ॲझोटोबॅक्टर,ॲनाबिला,अझोला यांचा काय म्हणून वापर केला जातो?A) रासायनिक खतेB) संकरित बियाणेC) कीटकनाशकेD) जैविक खते
कार्बन डेटींग ही शास्त्रीय पद्धत मुख्यत्वे खालीलपैकी कशाच्या निश्चितीसाठी वापरली जाते?A) कार्बनचे प्रमाणB) कार्बनची कमतरताC) कार्बनची जाडीD) वस्तूचे वय
यवतमाळ जिल्ह्यात …… या आदिवासी जमाती आढळतात.A) गोंडB) कोलामC) परधानD) यापैकी सर्वच
प्रकल्प नदी अयोग्य जोडी ओळखा.A) धोम-कृष्णाB) कण्हेर-वेण्णाC) वीर-माण गंगाD) कोयना
प्रामुख्याने कोणत्या तालुक्यात तांबडमाती प्रकारची जमीन आढळते?A) माणB) फलटणC) महाबळेश्वरD) कोरेगाव
जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली?A) रवींद्रनाथ टागोरB) सुभाषचंद्र बोसC) महात्मा गांधीD) यापैकी नाही
बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?A) मौलाना आझादB) महात्मा गांधीC) फिरोजशहा मेहताD) यापैकी नाही
लोकसभा खासदार होण्यासाठी किमान वय किती असावे?A) 35B) 21C) 18D) 25
महाराष्ट्र पोलीस दलातील दहशतवाद व इतर घातपात विरोधी तयार करण्यात आलेल्या विशेष पथकाचे नाव काय?A) FORCE 10B) FORCE 1C) COMMANDO 1D) EAGLE FORCE
भारतात वस्तू व सेवा कर कधीपासून अंमलात आला?A) 01 जुलै 2017B) 02 जुलै 2017C) 01 जुलै 2018D) 02 जून 2018
उत्तरे –
हिरा विद्युत सुवाहक असतो कारण त्यात मुक्त इलेक्ट्रॉन असतात
निकट दृष्टिता दोष
जैविक खते
वस्तूचे वय
यापैकी सर्वच
वीर-माणगंगा
महाबळेश्वर
रवींद्रनाथ टागोर
फिरोजशहा मेहता
25
FORCE 1
01 जुलै 2017 [...]
Read more...
चालू घडामोडी टेस्ट
चालू घडामोडी टेस्ट - Latest
लेख
लेख - Latest


