# TopCop Academy द्वारे तयार करण्यात आलेली सामान्यज्ञान विषयाची सराव प्रश्नपत्रिका. उत्तरे प्रश्नपत्रिकेच्या शेवटी दिली आहेत.
# TopCop Academy च्या YouTube चॅनेल ला अवश्य भेट द्या. लिंक पोस्ट च्या शेवटी दिलेली आहे.
- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात?
A) जिल्हा पोलीस अधीक्षक
B) जिल्हाधिकारी
C) मनपा आयुक्त
D) जि.प.मुख्य कार्य.अधिकारी - खालीलपैकी कोणता धातू चुंबकीय पदार्थ नाही?
A) लोह
B) टिन
C) निकेल
D) कोबाल्ट - उष्णतेचे SI मापन पद्धतीतील एकक कोणते?
A) ज्यूल
B) किलोज्यूल
C) कॅलरी
D) किलोकॅलरी - हॅलोजन कुलातील नसलेले मूलद्रव्य कोणते?
A) फ्लुओरिन
B) क्लोरिन
C) आयोडीन
D) हेलियम - थाळनेर किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
A) धुळे
B) पालघर
C) रायगड
D) सातारा - गंगापूर धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
A) बीड
B) वाशिम
C) नाशिक
D) बुलढाणा - फणसाड अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
A) कोल्हापूर
B) रायगड
C) अकोला
D) धाराशिव - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणी केली?
A) दीनदयाळ उपाध्याय
B) डॉ.केशव बळीराम हेडगेवार
C) मोहन भागवत
D) राजेंद्रसिंह - गोपाळ गणेश आगरकर कोणत्या वृत्तपत्राशी संबंधित नाहीत?
A) केसरी
B) मराठा
C) सुधारक
D) राष्ट्रवाद - कोल्हापूर पोलीस परिक्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणता पोलीस घटक येत नाही?
A) सोलापूर ग्रामीण
B) सातारा
C) सांगली
D) सोलापूर शहर - महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती?
A) 32
B) 48
C) 36
D) 42 - खालीलपैकी कोणती प्राथमिक आर्थिक क्रिया नाही?
A) शेती
B) खाणकाम
C) मासेमारी
D) साखर कारखाना
उत्तरे –
- जिल्हाधिकारी
- टिन
- ज्यूल
- हेलियम
- धुळे
- नाशिक
- रायगड
- डॉ.केशव बळीराम हेडगेवार
- राष्ट्रवाद
- सोलापूर शहर
- 48
- साखर कारखाना
