General Studies Test - 11

सामान्यज्ञान सराव प्रश्नपत्रिका – 11

# TopCop Academy द्वारे तयार करण्यात आलेली सामान्यज्ञान विषयाची सराव प्रश्नपत्रिका. उत्तरे प्रश्नपत्रिकेच्या शेवटी दिली आहेत.

# TopCop Academy च्या YouTube चॅनेल ला अवश्य भेट द्या. लिंक पोस्ट च्या शेवटी दिलेली आहे.

  1. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी प्रामुख्याने कशाची आवश्यकता असते?
    A) लोह
    B) मँगनीज
    C) आयोडीन
    D) झिंक

  2. ATC (Air Traffic Controller) खालीलपैकी कोणाच्या हालचाली नियंत्रित करतात?
    A) क्षेपणास्त्र
    B) विमान
    C) उपग्रह
    D) मेट्रो रेल्वे

  3. Vitamin-C कोणत्या फळात सर्वात जास्त आढळते?
    A) संत्री
    B) गाजर
    C) टरबूज
    D) केळी

  4. शून्याचा शोध कोणी लावला?
    A) आर्यभट्ट
    B) वराहमिहीर
    C) एडिसन
    D) न्यूटन

  5. कोयनानगरला कोणत्या वर्षी भूकंपाचा भीषण तडाखा बसला होता?
    A) 1967
    B) 1972
    C) 1984
    D) 1901

  6. सातारा जिल्ह्यामध्ये कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना 1933 मध्ये स्थापन झाला?
    A) फलटण शुगर वर्क्स
    B) श्रीराम कारखाना
    C) कृष्ण कारखाना
    D) किसनवीर कारखाना

  7. घाट-रस्ता अयोग्य जोडी ओळखा.
    A) खंबाटकी : पुणे-बंगलोर
    B) कुंभार्ली : कराड-चिपळूण
    C) आंबेनळी : सातारा-पाटण
    D) पसरणी : पुणे-महाबळेश्वर

  8. खालीलपैकी कोणाचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला?
    A) गोपाळ हरि देशमुख
    B) महर्षी कर्वे
    C) लोकमान्य टिळक
    D) यापैकी नाही

  9. राष्ट्रीय काँग्रेस ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
    A) 1857
    B) 1894
    C) 1885
    D) 1871

  10. UAPA कायद्याचे पूर्ण रूप ओळखा.
    A) Unauthentic Activities (Prevention) Act
    B) Unlawful Activities (Prevention) Act
    C) Unlawful Action (Prevention) Act
    D) Unauthorised Activities (Prevention) Act

  11. महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशने होतात?
    A) दोन
    B) तीन
    C) चार
    D) एक

  12. कोणत्या बँकेचे राष्ट्रीयीकरण होऊन तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेत झाले?
    A) युनायटेड बँक
    B) इंपिरिअल बँक
    C) युनियन बँक
    D) रॉयल बँक

उत्तरे –

  1. लोह
  2. विमान
  3. संत्री
  4. आर्यभट्ट
  5. 1967
  6. फलटण शुगर वर्क्स
  7. आंबेनळी : सातारा-पाटण
  8. गोपाळ हरि देशमुख
  9. 1885
  10. Unlawful Activities (Prevention) Act
  11. तीन
  12. इंपिरिअल बँक
error: Content is protected !!