# TopCop Academy द्वारे तयार करण्यात आलेली सामान्यज्ञान विषयाची सराव प्रश्नपत्रिका. उत्तरे प्रश्नपत्रिकेच्या शेवटी दिली आहेत.
# TopCop Academy च्या YouTube चॅनेल ला अवश्य भेट द्या. लिंक पोस्ट च्या शेवटी दिलेली आहे.
- हिरा या कार्बन च्या अपरूपाबद्दल अयोग्य माहिती सांगा.
A) तेजस्वी व शुद्ध हिरा हा नैसर्गिक पदार्थात सर्वात कठीण असणारा पदार्थ आहे
B) कोणत्याही द्रावकात हिरा विरघळत नाही
C) हिऱ्याचा द्रवणांक 3500 डिग्री सेल्सिअस आहे
D) हिरा विद्युत सुवाहक असतो कारण त्यात मुक्त इलेक्ट्रॉन असतात - नेत्रगोल लांबट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यामधील अंतर वाढल्यास कोणता दोष होतो?
A) निकट दृष्टिता दोष
B) वृद्ध दृष्टिता दोष
C) दूर दृष्टिता दोष
D) यापैकी नाही - ऱ्हायझोबियम,ॲझोटोबॅक्टर,ॲनाबिला,अझोला यांचा काय म्हणून वापर केला जातो?
A) रासायनिक खते
B) संकरित बियाणे
C) कीटकनाशके
D) जैविक खते - कार्बन डेटींग ही शास्त्रीय पद्धत मुख्यत्वे खालीलपैकी कशाच्या निश्चितीसाठी वापरली जाते?
A) कार्बनचे प्रमाण
B) कार्बनची कमतरता
C) कार्बनची जाडी
D) वस्तूचे वय - यवतमाळ जिल्ह्यात …… या आदिवासी जमाती आढळतात.
A) गोंड
B) कोलाम
C) परधान
D) यापैकी सर्वच - प्रकल्प नदी अयोग्य जोडी ओळखा.
A) धोम-कृष्णा
B) कण्हेर-वेण्णा
C) वीर-माण गंगा
D) कोयना - प्रामुख्याने कोणत्या तालुक्यात तांबडमाती प्रकारची जमीन आढळते?
A) माण
B) फलटण
C) महाबळेश्वर
D) कोरेगाव - जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली?
A) रवींद्रनाथ टागोर
B) सुभाषचंद्र बोस
C) महात्मा गांधी
D) यापैकी नाही - बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
A) मौलाना आझाद
B) महात्मा गांधी
C) फिरोजशहा मेहता
D) यापैकी नाही - लोकसभा खासदार होण्यासाठी किमान वय किती असावे?
A) 35
B) 21
C) 18
D) 25 - महाराष्ट्र पोलीस दलातील दहशतवाद व इतर घातपात विरोधी तयार करण्यात आलेल्या विशेष पथकाचे नाव काय?
A) FORCE 10
B) FORCE 1
C) COMMANDO 1
D) EAGLE FORCE - भारतात वस्तू व सेवा कर कधीपासून अंमलात आला?
A) 01 जुलै 2017
B) 02 जुलै 2017
C) 01 जुलै 2018
D) 02 जून 2018
उत्तरे –
- हिरा विद्युत सुवाहक असतो कारण त्यात मुक्त इलेक्ट्रॉन असतात
- निकट दृष्टिता दोष
- जैविक खते
- वस्तूचे वय
- यापैकी सर्वच
- वीर-माणगंगा
- महाबळेश्वर
- रवींद्रनाथ टागोर
- फिरोजशहा मेहता
- 25
- FORCE 1
- 01 जुलै 2017
