# TopCop Academy द्वारे तयार करण्यात आलेली सामान्यज्ञान विषयाची सराव प्रश्नपत्रिका. उत्तरे प्रश्नपत्रिकेच्या शेवटी दिली आहेत.
# TopCop Academy च्या YouTube चॅनेल ला अवश्य भेट द्या. लिंक पोस्ट च्या शेवटी दिलेली आहे.
- हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी प्रामुख्याने कशाची आवश्यकता असते?
A) लोह
B) मँगनीज
C) आयोडीन
D) झिंक - ATC (Air Traffic Controller) खालीलपैकी कोणाच्या हालचाली नियंत्रित करतात?
A) क्षेपणास्त्र
B) विमान
C) उपग्रह
D) मेट्रो रेल्वे - Vitamin-C कोणत्या फळात सर्वात जास्त आढळते?
A) संत्री
B) गाजर
C) टरबूज
D) केळी - शून्याचा शोध कोणी लावला?
A) आर्यभट्ट
B) वराहमिहीर
C) एडिसन
D) न्यूटन - कोयनानगरला कोणत्या वर्षी भूकंपाचा भीषण तडाखा बसला होता?
A) 1967
B) 1972
C) 1984
D) 1901 - सातारा जिल्ह्यामध्ये कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना 1933 मध्ये स्थापन झाला?
A) फलटण शुगर वर्क्स
B) श्रीराम कारखाना
C) कृष्ण कारखाना
D) किसनवीर कारखाना - घाट-रस्ता अयोग्य जोडी ओळखा.
A) खंबाटकी : पुणे-बंगलोर
B) कुंभार्ली : कराड-चिपळूण
C) आंबेनळी : सातारा-पाटण
D) पसरणी : पुणे-महाबळेश्वर - खालीलपैकी कोणाचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला?
A) गोपाळ हरि देशमुख
B) महर्षी कर्वे
C) लोकमान्य टिळक
D) यापैकी नाही - राष्ट्रीय काँग्रेस ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
A) 1857
B) 1894
C) 1885
D) 1871 - UAPA कायद्याचे पूर्ण रूप ओळखा.
A) Unauthentic Activities (Prevention) Act
B) Unlawful Activities (Prevention) Act
C) Unlawful Action (Prevention) Act
D) Unauthorised Activities (Prevention) Act - महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशने होतात?
A) दोन
B) तीन
C) चार
D) एक - कोणत्या बँकेचे राष्ट्रीयीकरण होऊन तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेत झाले?
A) युनायटेड बँक
B) इंपिरिअल बँक
C) युनियन बँक
D) रॉयल बँक
उत्तरे –
- लोह
- विमान
- संत्री
- आर्यभट्ट
- 1967
- फलटण शुगर वर्क्स
- आंबेनळी : सातारा-पाटण
- गोपाळ हरि देशमुख
- 1885
- Unlawful Activities (Prevention) Act
- तीन
- इंपिरिअल बँक
