# TopCop Academy द्वारे तयार करण्यात आलेली सामान्यज्ञान विषयाची सराव प्रश्नपत्रिका. उत्तरे प्रश्नपत्रिकेच्या शेवटी दिली आहेत.
# TopCop Academy च्या YouTube चॅनेल ला अवश्य भेट द्या. लिंक पोस्ट च्या शेवटी दिलेली आहे.
- भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोणाला म्हटले जाते?
A) डॉ. विक्रम साराभाई
B) डॉ. होमी भाभा
C) डॉ. अब्दुल कलाम
D) डॉ. सतीश धवन - सर्वसाधारणपणे मनुष्यासाठी श्राव्य ध्वनी मर्यादा किती आहे?
A) 20 Hz ते 2000 Hz
B) 20 Hz ते 200 Hz
C) 20 Hz ते 20000 Hz
D) यापैकी नाही - मोबाईल वर प्राप्त होणाऱ्या OTP चा Full Form काय आहे?
A) Only Time Password
B) One Time Password
C) Open Time Password
D) On Time Password - LED चा Full Form काय आहे?
A) Light Emitting Diode
B) Light Energy Diode
C) Light Emerging Diode
D) Light Enhancing Diode - मराठी विश्वकोश निर्मितीचे संपादकीय / विभागीय कार्यालय कोठे आहे?
A) सातारा
B) वाई
C) कराड
D) फलटण - सरदार पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोणत्या शहरामध्ये आहे?
A) बंगलोर
B) हैदराबाद
C) दिली
D) चेन्नई - भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालय कोणत्या शहरात आहे?
A) सातारा
B) औंध
C) वाई
D) फलटण - मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
A) 1894
B) 1856
C) 1852
D) 1862 - रिडल्स इन हिंदूइझम हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
A) स्वातंत्र्यवीर सावरकर
B) महात्मा जोतिबा फुले
C) डॉ बाबासाहेब आंबेडकर
D) यापैकी नाही - भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये नागरिकासाठी कर्तव्ये दिलेली आहेत?
A) 53 अ
B) 52 अ
C) 54 अ
D) 51 अ - पोलीस पाटील या पदावरील व्यक्तीची नेमणूक कोण करतात?
A) प्रांताधिकारी
B) सीईओ,जिल्हा परिषद
C) पोलीस उपअधीक्षक
D) तहसीलदार - ओपेक ( OPEC ) ही संस्था कशा संदर्भात काम करते?
A) खनिज तेल
B) गुन्हेगारी रोखण्यासाठी
C) मध्यवर्ती बँक
D) सार्वजनिक आरोग्य
उत्तरे –
- डॉ. विक्रम साराभाई
- 20 Hz ते 20000 Hz
- One Time Password
- Light Emitting Diode
- वाई
- हैदराबाद
- औंध
- 1862
- डॉ बाबासाहेब आंबेडकर
- 51 अ
- प्रांताधिकारी
- खनिज तेल
