Last Updated on November 24, 2025 by Topcop Academy
# TopCop Academy द्वारे तयार करण्यात आलेली सामान्यज्ञान विषयाची सराव प्रश्नपत्रिका. उत्तरे प्रश्नपत्रिकेच्या शेवटी दिली आहेत.
# TopCop Academy च्या YouTube चॅनेल ला अवश्य भेट द्या. लिंक पोस्ट च्या शेवटी दिलेली आहे.
- रातांधळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्त्वाच्या अभावाने होतो?
A) जीवनसत्त्व ‘ब’
B) जीवनसत्त्व ‘क’
C) जीवनसत्त्व ‘ड’
D) जीवनसत्त्व ‘अ’ - कर्करोगाचे उपचार व निदान करणारे डॉक्टर?
A) कार्डिओलॉजिस्ट
B) न्यूरोलॉजिस्ट
C) ऑन्कोलॉजिस्ट
D) नेफ्रोलॉजिस्ट - कृत्रिम रित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणारे बंदी असलेले द्रव्य कोणते?
A) कॅल्शिअम कार्बाईड
B) कॅल्शिअम क्लोराईड
C) सोडियम क्लोराईड
D) पोटॅशियम सल्फेट - तंबाखूमध्ये आढळणारे हानिकारक रसायन कोणते?
A) नायट्रोजन
B) निकोटीन
C) क्लोरिन
D) हायड्रोजन - नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोठे आहे?
A) मुंबई
B) दिल्ली
C) पंतनगर
D) पुणे - जायकवाडी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
A) छत्रपती संभाजीनगर
B) नाशिक
C) भंडारा
D) ठाणे - जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता?
A) मुंबई
B) मुंबई उपनगर
C) ठाणे
D) पुणे - भारतीय संसदेने कोणत्या साली हिंदू विवाह कायदा संमत केला?
A) 1953
B) 1954
C) 1955
D) 1956 - जून 1757 च्या कोणत्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला?
A) प्लासी
B) बक्सार
C) पानिपत
D) कालिकत - भारताच्या घटनात्मक विकासातील 1919 च्या कायद्याला काय म्हणतात?
A) माँटेग्यू – चेम्सफोर्ड कायदा
B) मोर्ले – मिंटो कायदा
C) आयर्विन – विलिंग्डन कायदा
D) माउंटबॅटन कायदा - भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही?
A) धर्मनिरपेक्ष
B) साम्राज्यवादी
C) लोकशाही
D) प्रजासत्ताक - NITI आयोग म्हणजे ….. होय.
A) National Institution for Transforming India
B) National Institute for Transforming Industries
C) National Institution for Trade India
D) National Institution for Traditional India
उत्तरे –
- जीवनसत्त्व ‘अ’
- ऑन्कोलॉजिस्ट
- कॅल्शिअम कार्बाईड
- निकोटीन
- पुणे
- छत्रपती संभाजीनगर
- मुंबई उपनगर
- 1955
- प्लासी
- माँटेग्यू – चेम्सफोर्ड कायदा
- साम्राज्यवादी
- National Institution for Transforming India
