Last Updated on November 24, 2025 by Topcop Academy
# TopCop Academy द्वारे तयार करण्यात आलेली सामान्यज्ञान विषयाची सराव प्रश्नपत्रिका. उत्तरे प्रश्नपत्रिकेच्या शेवटी दिली आहेत.
# TopCop Academy च्या YouTube चॅनेल ला अवश्य भेट द्या. लिंक पोस्ट च्या शेवटी दिलेली आहे.
- न्यूरोलॉजी ही विज्ञानाची शाखा कोणत्या विषयाशी निगडीत आहे?
A) हाडांचा अभ्यास
B) दातांचा अभ्यास
C) चेतासंस्थेचा अभ्यास
D) प्रसूती शास्त्राचा अभ्यास - ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला?
A) न्यूटन
B) डार्विन
C) आइनस्टाईन
D) गॅलिलिओ - पितळ हे संमिश्र धातू कोणत्या धातूचे बनलेले आहे?
A) तांबे व जस्त
B) तांबे व कथिल
C) तांबे,जस्त व कथिल
D) लोह व तांबे - चॅट-जीपीटी हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान खालीलपैकी कशाचे लघुरूप आहे?
A) चॅट जनरेटिव्ह प्री-ट्रेनड ट्रान्सफॉर्मर
B) चॅट जेनेरिक प्री फिक्स ट्रेनिंग
C) चॅट जनरल प्री डिफाइन टूल
D) यापैकी नाही - गोखी प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
A) दारव्हा
B) मोरेगांव
C) महागांव
D) घाटंजी - जनगणना 2011 प्रमाणे यवतमाळ जिल्ह्याचे स्त्री-पुरुष प्रमाण किती आहे?
A) 935
B) 931
C) 946
D) 952 - पुसद शहराचे प्राचीन नाव कोणते होते?
A) पुष्पवंती नगरी
B) पुष्पधरा
C) पुसनगरी
D) पौषनगरी - आधुनिक भारताचे जनक असा कोणत्या समाजसुधारकचा उल्लेख केला जातो?
A) राजा राममोहन रॉय
B) महात्मा फुले
C) दादाभाई नौरोजी
D) न्या.म.गो.रानडे - 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली?
A) डायर कमिशन
B) हंटर कमिशन
C) रौलेट कमिशन
D) ओडवायर कमिशन - महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निदर्शक असे कोणते चित्र आहे?
A) हाताचा पंजा
B) चरखा
C) सिंहमुद्रा
D) अशोकचक्र - दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांचा तपास करणेकामी विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा कोणती?
A) सीबीआय
B) सीआयडी
C) रॉ
D) एनआयए - भारतीय रिझर्व्ह बँक ची स्थापना कधी झाली?
A) 15 ऑगस्ट 1947
B) 1 एप्रिल 1935
C) 26 जानेवारी 1950
D) 1 एप्रिल 1949
उत्तरे –
- चेतासंस्थेचा अभ्यास
- आइनस्टाईन
- तांबे व जस्त
- चॅट जनरेटिव्ह प्री-ट्रेनड ट्रान्सफॉर्मर
- दारव्हा
- 952
- पुष्पवंती नगरी
- राजा राममोहन रॉय
- हंटर कमिशन
- हाताचा पंजा
- एनआयए
- 1 एप्रिल 1935
