Last Updated on November 24, 2025 by Topcop Academy
# TopCop Academy द्वारे तयार करण्यात आलेली सामान्यज्ञान विषयाची सराव प्रश्नपत्रिका. उत्तरे प्रश्नपत्रिकेच्या शेवटी दिली आहेत.
# TopCop Academy च्या YouTube चॅनेल ला अवश्य भेट द्या. लिंक पोस्ट च्या शेवटी दिलेली आहे.
- संगणकीय भाषेत WWW चा अर्थ काय?
A) Work Wide Web
B) World Wide Waste
C) World Wide Web
D) World Video Web - WHO ही संघटना कशाशी संबंधी आहे?
A) शिक्षण
B) रोजगार
C) संपत्ती
D) आरोग्य - WHO ची स्थापना कधी झाली?
A) 1947
B) 1951
C) 1980
D) 1948 - चॅट जीपीटी खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
A) आर्टिफिशियल इंटेलिजन्स
B) गुगल मॅप
C) ई-मेल
D) यापैकी नाही - कर्नाळा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
A) धुळे
B) पालघर
C) रायगड
D) सातारा - नळगंगा धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
A) बीड
B) वाशिम
C) नाशिक
D) बुलढाणा - काटेपूर्णा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
A) अकोला
B) रायगड
C) कोल्हापूर
D) धाराशिव - महात्मा गांधीजींनी 1938 च्या हरिजन या अंकात कोणत्या संस्थानाच्या प्रागतिक धोरणाचे अनुकरण इतर संस्थानांनी करावे असे म्हटले?
A) औंध
B) सांगली
C) भोर
D) मिरज - साताऱ्याचे प्रतिसरकार कोणते पाक्षिक प्रकाशित करीत होते?
A) बहिष्कृत भारत
B) गौरव भारत
C) स्वतंत्र भारत
D) प्रतिभारत - महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते?
A) विशेष पोलीस महानिरीक्षक
B) पोलीस अधीक्षक
C) पोलीस महासंचालक
D) यापैकी नाही - जिल्हा पोलीस दलाचे चे प्रमुख कोण?
A) अति. पोलीस अधीक्षक
B) पोलीस उपअधीक्षक
C) पोलीस अधीक्षक
D) पोलीस निरीक्षक - ब्रिक्स ची स्थापना कधी झाली?
A) 2008
B) 2009
C) 2014
D) 2011
उत्तरे –
- World Wide Web
- आरोग्य
- 1948
- आर्टिफिशियल इंटेलिजन्स
- रायगड
- बुलढाणा
- अकोला
- औंध
- स्वतंत्र भारत
- पोलीस महासंचालक
- पोलीस अधीक्षक
- 2009
