Last Updated on November 24, 2025 by Topcop Academy
# TopCop Academy द्वारे तयार करण्यात आलेली सामान्यज्ञान विषयाची सराव प्रश्नपत्रिका. उत्तरे प्रश्नपत्रिकेच्या शेवटी दिली आहेत.
# TopCop Academy च्या YouTube चॅनेल ला अवश्य भेट द्या. लिंक पोस्ट च्या शेवटी दिलेली आहे.
- सायनाईड या जहाल विषारी औषधाचे रासायनिक नाव?
A) सल्फ्युरिक आम्ल
B) हायड्रोक्लोरिक आम्ल
C) प्रुसिक आम्ल
D) नायट्रिक आम्ल - मानवी गुणसूत्रातील किती जोड्या लिंग गुणसुत्राच्या असतात?
A) एक (1)
B) दोन (2)
C) बावीस (22)
D) सेहेचाळीस (46) - उत्क्रांतीवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला?
A) वॅटसन
B) चार्ल्स डार्विन
C) रॉबर्ट हूक
D) जेम्स वॅट - मानवी शरीरातील कोणत्या पेशींना संरक्षक पेशी म्हणतात?
A) तांबड्या रक्तपेशी
B) लाल रक्तपेशी
C) पांढऱ्या रक्तपेशी
D) यापैकी नाही - एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
A) नागपूर
B) भंडारा
C) ठाणे
D) नाशिक - पालघर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या साली झाली?
A) 2012
B) 2013
C) 2014
D) 2015 - कृषी क्षेत्रातील पीत / पिवळी क्रांती (Yellow Revolution) कशाशी निगडीत आहे?
A) दूध उत्पादन
B) मत्स्योत्पादन
C) फळे उत्पादन
D) तेलबिया उत्पादन - ग्रामगीता कोणी लिहीली आहे?
A) संत गाडगेबाबा
B) संत तुकडोजी महाराज
C) विनोबा भावे
D) लोकमान्य टिळक - राष्ट्रीय काँग्रेस च्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या?
A) सरोजिनी नायडू
B) पंडिता रमाबाई
C) ॲनी बेझंट
D) सरस्वतीबाई जोशी - खालीलपैकी संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते?
A) लोकसभा
B) विधानसभा
C) विधानपरिषद
D) राज्यसभा - पंचायत समितीचा सचिव कोण असतो?
A) तहसीलदार
B) विस्तार अधिकारी
C) गटविकास अधिकारी
D) नायब तहसीलदार - UPI चा फुलफॉर्म खालीलपैकी कोणता आहे?
A) युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस
B) युनिफाइड पेमेंट्स ऑफ इंडिया
C) युनियन पेमेंट इंटरनॅशनल
D) यापैकी नाही
उत्तरे –
- प्रुसिक आम्ल
- एक (1)
- चार्ल्स डार्विन
- पांढऱ्या रक्तपेशी
- नाशिक
- 2014
- तेलबिया उत्पादन
- संत तुकडोजी महाराज
- ॲनी बेझंट
- राज्यसभा
- गटविकास अधिकारी
- युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस
