Last Updated on November 24, 2025 by Topcop Academy
# TopCop Academy द्वारे तयार करण्यात आलेली सामान्यज्ञान विषयाची सराव प्रश्नपत्रिका. उत्तरे प्रश्नपत्रिकेच्या शेवटी दिली आहेत.
# TopCop Academy च्या YouTube चॅनेल ला अवश्य भेट द्या. लिंक पोस्ट च्या शेवटी दिलेली आहे.
- कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवास होतो?
A) जठर
B) यकृत
C) लहान आतडे
D) मोठे आतडे - मानवी शरीरात खालीलपैकी कोणते द्रव्य सर्वात मोठ्या प्रमाणात आढळते?
A) हायड्रोजन
B) कार्बन
C) नायट्रोजन
D) ऑक्सीजन - खालीलपैकी कोणता आजार संसर्गजन्य आहे?
A) मधुमेह
B) अस्थमा
C) कॅन्सर
D) गोवर - स्पायरोगायरा हे कोणत्या प्रकारचे शैवाल आहे?
A) हरित
B) मृत
C) शाखायुक्त
D) यापैकी नाही - संत एकनाथ महाराज यांचे समाधीस्थळ कोठे आहे?
A) आळंदी
B) पैठण
C) देहू
D) शेगांव - खालीलपैकी जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे?
A) अरवली
B) काराकोरम
C) आल्प्स
D) निलगिरी - काक्रापार अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
A) तमिळनाडू
B) कर्नाटक
C) गुजरात
D) राजस्थान - सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते?
A) आगा खान
B) महात्मा गांधी
C) मोहम्मद अली जीना
D) खान अब्दुल गफारखान - अभिनव भारत (यंग इंडिया) चे मुख्यालय कोठे होते?
A) पुणे
B) नाशिक
C) नागपूर
D) मुंबई - महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच पद कोणते?
A) पोलीस अधीक्षक
B) पोईस महानिरीक्षक
C) पोलीस आयुक्त
D) पोलीस महासंचालक - ग्रे हाउंड्स हे पोलीसांचे पथक कोणत्या कार्यासाठी स्थापन केले आहे?
A) दंगा काबुसाठी
B) नक्षल विरोधी
C) दहशतवाद विरोधी
D) गुन्हे शोध कामासाठी - खालीलपैकी GST संबंधित घटनादुरुस्ती कोणती?
A) 101 वी
B) 121 वी
C) 94 वी
D) यापैकी नाही
उत्तरे –
- यकृत
- ऑक्सीजन
- गोवर
- हरित
- पैठण
- काराकोरम
- गुजरात
- खान अब्दुल गफारखान
- नाशिक
- पोलीस महासंचालक
- नक्षल विरोधी
- 101 वी
