General Studies Test - 11

सामान्यज्ञान सराव प्रश्नपत्रिका – 05

Last Updated on November 24, 2025 by Topcop Academy

# TopCop Academy द्वारे तयार करण्यात आलेली सामान्यज्ञान विषयाची सराव प्रश्नपत्रिका. उत्तरे प्रश्नपत्रिकेच्या शेवटी दिली आहेत.

# TopCop Academy च्या YouTube चॅनेल ला अवश्य भेट द्या. लिंक पोस्ट च्या शेवटी दिलेली आहे.

  1. विद्युत जनित्र यामध्ये ऊर्जा रूपांतरणाचा कोणता सिद्धांत आहे?
    A) रासायनिक ते विद्युत
    B) यांत्रिक ते विद्युत
    C) विद्युत ते यांत्रिक
    D) प्रकाश ते विद्युत

  2. DOTS ही कृती योजना कोणत्या रोगाशी संबंधित आहे?
    A) रेबीज
    B) चिकनगुनिया
    C) क्षय
    D) पोलिओ

  3. चिकनगुनिया हा रोग खालीलपैकी कशापासून होतो?
    A) विषाणू
    B) जीवाणू
    C) कवक
    D) प्रोटोझुआ

  4. स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ म्हणजे?
    A) कॅल्शियम क्लोराईड
    B) सोडियम बायकार्बोनेट
    C) कॅल्शियम कार्बोनेट
    D) सोडियम क्लोराईड

  5. अर्नाळा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
    A) धुळे
    B) पालघर
    C) रायगड
    D) सातारा

  6. बिंदुसरा धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
    A) नाशिक
    B) वाशिम
    C) बीड
    D) बुलढाणा

  7. येडशी-रामलिंगे घाट अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
    A) कोल्हापूर
    B) रायगड
    C) अकोला
    D) धाराशिव

  8. संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी प्र.के.अत्रे यांनी कोणते दैनिक सुरु केले?
    A) मौज
    B) नाव काळ
    C) दै. मराठा
    D) प्रभात

  9. छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला?
    A) नायिकाभेद
    B) सातसतक
    C) बुधभुषण
    D) यापैकी सर्वच

  10. कोणते दल केंद्रीय पोलीस दल या प्रकारात मोडत नाही?
    A) CRPF
    B) BSF
    C) ITBP
    D) CID

  11. खालीलपैकी कोण महाराष्ट्राचे राज्यपाल नव्हते?
    A) भगतसिंग कोश्यारी
    B) डॉ. पी.सी. अलेक्झांडर
    C) गणेशी लाल
    D) सी. विद्यासागर राव

  12. अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हटले जाते?
    A) जे.एम. केन्स
    B) पॉल कुगमन
    C) अमर्त्य सेन
    D) ॲडम स्मिथ

उत्तरे –

  1. यांत्रिक ते विद्युत
  2. क्षय
  3. विषाणू
  4. सोडियम क्लोराईड
  5. पालघर
  6. बीड
  7. धाराशिव
  8. दै. मराठा
  9. यापैकी सर्वच
  10. CID
  11. गणेशी लाल
  12. ॲडम स्मिथ
error: Content is protected !!