General Studies Test - 11

सामान्यज्ञान सराव प्रश्नपत्रिका – 06

Last Updated on November 24, 2025 by Topcop Academy

# TopCop Academy द्वारे तयार करण्यात आलेली सामान्यज्ञान विषयाची सराव प्रश्नपत्रिका. उत्तरे प्रश्नपत्रिकेच्या शेवटी दिली आहेत.

# TopCop Academy च्या YouTube चॅनेल ला अवश्य भेट द्या. लिंक पोस्ट च्या शेवटी दिलेली आहे.

  1. संगणकीय भाषेत WWW चा अर्थ काय?
    A) Work Wide Web
    B) World Wide Waste
    C) World Wide Web
    D) World Video Web

  2. WHO ही संघटना कशाशी संबंधी आहे?
    A) शिक्षण
    B) रोजगार
    C) संपत्ती
    D) आरोग्य

  3. WHO ची स्थापना कधी झाली?
    A) 1947
    B) 1951
    C) 1980
    D) 1948

  4. चॅट जीपीटी खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
    A) आर्टिफिशियल इंटेलिजन्स
    B) गुगल मॅप
    C) ई-मेल
    D) यापैकी नाही

  5. कर्नाळा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
    A) धुळे
    B) पालघर
    C) रायगड
    D) सातारा

  6. नळगंगा धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
    A) बीड
    B) वाशिम
    C) नाशिक
    D) बुलढाणा

  7. काटेपूर्णा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
    A) अकोला
    B) रायगड
    C) कोल्हापूर
    D) धाराशिव

  8. महात्मा गांधीजींनी 1938 च्या हरिजन या अंकात कोणत्या संस्थानाच्या प्रागतिक धोरणाचे अनुकरण इतर संस्थानांनी करावे असे म्हटले?
    A) औंध
    B) सांगली
    C) भोर
    D) मिरज

  9. साताऱ्याचे प्रतिसरकार कोणते पाक्षिक प्रकाशित करीत होते?
    A) बहिष्कृत भारत
    B) गौरव भारत
    C) स्वतंत्र भारत
    D) प्रतिभारत

  10. महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते?
    A) विशेष पोलीस महानिरीक्षक
    B) पोलीस अधीक्षक
    C) पोलीस महासंचालक
    D) यापैकी नाही

  11. जिल्हा पोलीस दलाचे चे प्रमुख कोण?
    A) अति. पोलीस अधीक्षक
    B) पोलीस उपअधीक्षक
    C) पोलीस अधीक्षक
    D) पोलीस निरीक्षक

  12. ब्रिक्स ची स्थापना कधी झाली?
    A) 2008
    B) 2009
    C) 2014
    D) 2011

उत्तरे –

  1. World Wide Web
  2. आरोग्य
  3. 1948
  4. आर्टिफिशियल इंटेलिजन्स
  5. रायगड
  6. बुलढाणा
  7. अकोला
  8. औंध
  9. स्वतंत्र भारत
  10. पोलीस महासंचालक
  11. पोलीस अधीक्षक
  12. 2009
error: Content is protected !!